स्वालिया न. शिकलगार
पाहिले न मी तुला मालिकेमधून तन्वीला घरोघरी ओळख मिळाली
तन्वी मुंडले ही कुडाळची असून तिने नाटक, मालिकेत अभिनय साकारला आहे
'पाहिले न मी तुला' या मालिकेत तिने 'मनू' ही भूमिका साकारली होती
ललित कला केंद्रातून तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले
भाग्य दिले तू मला या मालिकेतही तिने काम केलं आहे
तिचे थ्रो-बॅक फोटोज आता व्हायरल होत आहेत
इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटोज पाहायला मिळत आहेत
फॅन्सनी या फोटोजचे कौतुक केले असून रेड हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत