निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हेमल इंगळेचे हे फोटो पाहाच .हेमलने खूप सुंदर मेकअप केला आहे .या फोटोमध्ये तिचे बोलके डोळे दिसत आहेत.तिने केलेली हेअरस्टाईल शोभून दिसतेय . तापलेल्या वाळवंटात राणा दाच्या वहिनीसाहेबांचा रेड वनपीस...फोटो पाहाच