तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्री कडगावकर घराघरात पोहोचली .या मालिकेत तिने वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती.तिचे वाळवंटातील काही सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.रेड वनपीसमध्ये तिने बेस्ट फोटोज क्लिक केले आहेत