संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सीरीजमध्ये शर्मिन सहगलने काम केले होते.यामध्ये तिने आलमजेबची भूमिका साकारली होती .हीरामंडीतून तिने ओटीटीवर डेब्यू केला होता.शर्मिन आता आई होणार असल्याची आनंद वार्ता समोर आलीय.तिचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत.पण अद्याप तिने या वृत्तांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.शर्मिनचे मामा संजय लीला भन्साळी प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आहेत.तर तिचे वडील दीपक सहगल मोठ्या कंपनीचे कंटेंट हेड आहेत.तर आई बेला सहगल फिल्म एडिटर आहे .ट्रान्सपरंट पिस्ता कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये ईशा केसकरचे हॉट फोटो पाहायला मिळताहेत