लक्ष्मीच्या पावलांनी फेम ईशा केसकरचा हॉट लूक पाहायला मिळतो आहे .ट्रान्सपरंट पिस्ता कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बोल्ड लूक समोर आला आहे .तिने लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत कला ही भूमिका साकारलीय .ईशाने जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमध्ये काम केले आहे .सरला एक कोटी, गर्लफ्रेंड, शेर शिवराज, हॉन ओके प्लीज चित्रपटात काम केले आहे .तिने वेब सीरीज ‘हॉर्न ओके प्लीज’ मधून ओटीटी डेब्यू केला होता .ईशाने ‘नितळ’, ‘ए शॉर्ट सीन अबाउट वेटिंग’, ‘पति, पत्नी और लॉकेट’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलंय.‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही तिची भूमिका विशेष गाजली