स्वालिया न. शिकलगार
आहारात पालक, मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फायबरयुक्त धान्ये खा
हे अन्नपदार्थ हार्मोन्स संतुलित ठेवतात
दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन सुधारते.
बद्धकोणासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम नियमित करा
ल्याने पेल्विक भागातील रक्ताभिसरण वाढते, गर्भाशयाचे स्नायू बळकट होतात.
मैदा, अतिगोड, पॅकेज्ड स्नॅक्स टाळा. यामुळे शरीरात जळजळ वाढते.
अति प्रमाणात कॅफिन, सिगारेट-मद्यपान टाळा
ताणतणावमुक्त राहा आणि झोप ८-९ तासांची झोप घ्या