झोपण्‍यापूर्वी एक तास मोबाईलपासून दूर राहा, 'हे' फायदे अनुभवा...

पुढारी वृत्तसेवा

मागील दहा ते बारा वर्षांमध्‍ये आपल्‍या जगण्‍यात मोबाईल फोनचा प्रमाणापेक्षा अधिक झाला आहे.

Healthy sleep routine. | Canva

कोरोना महामारीनंतर जगभरात माहितीपासून मनोरंजनपर्यंत कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍य मोबाईल फोनमध्‍ये गुंतलेला दिसतो.

Healthy sleep routine | Canva

मोबाईल फोनच्‍या अतिवापरामुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्‍परिणाम अनेक संशाेधनामधून समोर येत आहेत.

Healthy sleep routine | Canva

रात्री उशिरापर्यंत तुम्‍ही मोबाईल फोनचा वापर केल्‍यास झोपेवर त्‍याचा विपरित परिणाम होतो.

Healthy sleep routine | Canva

रात्री झोपण्‍यापूर्वी एक तास आधी मोबाईल फोनच्‍या ब्लू लाइटपासून दूर राहिल्याने डोळ्यांना आराम मिळतो, हे संशाेधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

Healthy sleep routine | Canva

फोनपासून लांब राहून काही मिनिटे ध्‍यान केल्‍यास मानसिक शांतताही लाभल्‍यास मदत हाेते. 

Healthy sleep routine | Canva

मोबाईल फोनऐवजी पुस्तक वाचन किंवा डायरी लेखनासारख्या सवयी तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्‍य सुधारण्‍यास मदत करते.

Healthy sleep routine | Canva

मोबाईल फोन टाळून कुटुंबातील सदस्‍य किंवा मित्रांशी संवाद साधल्‍यास जवळच्या माणसांशी संवाद वाढतो. नाती बळकट होतात.

Healthy sleep routine | Canva

झोपण्‍यापूर्वी एक तास आधी मोबाईल फोन टाळल्‍यास मेंदूवरील ताण कमी होतो. शांत झोप लागण्‍यासाठीची ती पूर्वतयारी ठरते.

Healthy sleep routine | Canva

एक तास आधी मोबाईल फोन टाळल्‍याने तुमच्‍याकडे झोपचा कालावधीही वाढतो. त्‍याचबरोबर झोपेची गुणवत्ताही सुधारते.

Healthy sleep routine | Canva

झोप पूर्ण झाल्‍याने  तुमच्‍या दिवसाची सुरुवात प्रसन्‍न चित्ताने होते.

Healthy sleep routine | Canva
येथे क्‍लिक करा.