पावसाळ्यात फळे खाण्याबाबत अनेक गैरसमज आहेत..या काळात योग्य काळजी घेतल्यास फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते..ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असतात..पपई, खरबूज, कलिंगड यांसारखी पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं टाळावीत..फळं खाण्याआधी स्वच्छ धुणं आणि सोलून खाणं अत्यंत आवश्यक आहे..बाजारात कापून ठेवलेली किंवा कट केलेली फळं खाणं टाळा..घरी धुतलेली, ताजी व संपूर्ण फळं खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते..म्हणूनच पावसाळ्यात फळं खा, पण विचारपूर्वक आणि स्वच्छता पाळूनच!.येथे क्लिक करा...