मोनिका क्षीरसागर
जंक फूडऐवजी पौष्टिक आहार दिल्यास हिंसाचारात तब्बल 97 टक्क्यांनी घट झाल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे
या संशोधनात 8,000 हून अधिक किशोरवयीन कैद्यांचा समावेश करण्यात आला होता.
अभ्यासात आढळले की आयर्न, मॅग्नेशियम, बी12, फोलेट यांसारख्या पोषक घटकांची कमतरता हिंसाचाराशी जोडलेली आहे.
योग्य पोषण पुरवल्यानंतर हिंसक वर्तन 91 टक्क्यांनी कमी झाले.
फूडचा लोकांच्या मेंटल हेल्थ आणि बिहेविअरवर खोलवर परिणाम होत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले.
डॉक्टर मार्क हायमन यांनी सांगितले की शाळा, तुरुंग आणि समाजात हेल्दी फूड दिल्यास क्रांतिकारी बदल घडू शकतात.
संशोधनानुसार मच्छी आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सने समृद्ध आहारामुळे आक्रमक वर्तन कमी होते.
तर, हेल्दी फूड केवळ शरीरासाठीच नाही तर समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठीही प्रभावी ठरू शकते.