पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात तिळ आणि गुळ शरीराला उब देतात. त्यातील लोह आणि कॅल्शियम हाडं मजबूत ठेवतात.
ताजी हरभऱ्याची भाजी ही हिवाळ्याची ओळख! प्रथिनांनी समृद्ध आणि पचनासाठी हलकी.
हिवाळ्यातील आवडता गोड पदार्थ – गाजरातील व्हिटॅमिन A त्वचेसाठी उपयोगी.
थंडीमध्ये लसूण शरीरातील उष्णता टिकवतो. ग्रामीण आहाराचा पौष्टिक भाग.
हिवाळ्यात गरम सूप शरीर गरम ठेवते, पचन सुधारते आणि सर्दीपासून बचाव करते.
शेंगदाण्यात प्रथिनं, उष्णता आणि ऊर्जा भरपूर. सायंकाळी उत्तम स्नॅक.
हळद आणि दूध – थंडी, सर्दी आणि थकवा दूर ठेवण्याचा पारंपरिक उपाय.