पुढारी वृत्तसेवा
टॅनिंग, डाग आणि निस्तेजपणा कमी करतो. १०–१५ मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा. चमक आणि तजेला त्वरित दिसतो.
कोरड्या त्वचेसाठी सर्वात उत्तम मॉइश्चर. त्वचा मऊ, गुळगुळीत आणि पोषक बनते. हिवाळ्यात खास उपयोगी.
संवेदनशील त्वचेसाठी सुखदायक पॅक. लालसरपणा, खाज आणि तेलकटपणा कमी. तवंग आणि ताजेपणा वाढतो.
Dead Skin काढून त्वचा स्वच्छ करते. पोर्स घट्ट होतात आणि त्वचा उजळते. सॉफ्ट स्क्रबिंगसारखा परिणाम.
काळेपणा, डाग आणि टॅनिंग कमी होते. थंडावा देऊन त्वचा शांत ठेवते. उन्हाळ्यासाठी खास.
त्वचेला त्वरित ओलावा आणि चमक. निस्तेज त्वचा तेजस्वी आणि मऊ होते. नैसर्गिक ग्लो बूस्टर.
त्वचा खोलवर स्वच्छ करतो. ब्लॅकहेड्स आणि तेलकटपणा कमी. स्वच्छ, तजेलदार आणि fresh look.
नेहमी चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यात २–३ वेळा पुरेसे.