Warm Water In Winter: हिवाळ्यात रोज किती ग्लास कोमट पाणी पिणे आरोग्यदायी?

Anirudha Sankpal

हिवाळ्यात पाण्याची गरज

हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांना कमी तहान लागते, पण शरीराला पाण्याची गरज कायम असते.

आवश्यकतेनुसार प्रमाण

शरीरातील पाण्याची गरज वय, वजन, शारीरिक हालचाली आणि प्रकृतीवर अवलंबून असते.

पाण्याची कमतरता कशी ओळखावी

हिवाळ्यात घाम कमी आल्याने आणि रक्तवाहिका आकुंचन पावल्याने तहान कमी जाणवते.

निश्चित नियम नाही

प्रत्येकासाठी 'रोज ८ ग्लास पाणी पिणे' असा कोणताही कडक वैद्यकीय नियम नाही.

शरीरातील पाणी

शुष्क हवेत श्वासोच्छ्वास आणि लघवीवाटे शरीरातील पाणी सातत्याने बाहेर जात असते.

डिहाइड्रेशनचे संकेत

लघवीचा गडद पिवळा रंग, तोंड कोरडे पडणे किंवा थकवा जाणवणे हे पाण्याचा तुटवडा दर्शवतात.

कोमट पाण्याची मदत

कोमट पाणी पिण्यामुळे हिवाळ्यात सहजपणे पुरेसे पाणी पिणे शक्य होते.

आरोग्याची काळजी

तहान लागली नसली तरीही आरोग्यासाठी दिवसभर शरीराला अपुरी पडू न देता पुरेसे पाणी प्यावे.

येथे क्लिक करा