Anirudha Sankpal
घराच्या नळातून थेंब-थेंब पाणी गळणे आणि ते दुर्लक्ष करणे अशुभ मानले जाते.
वास्तूनुसार घरातील नळातून सतत पाणी गळणे घरची समृद्धी रोखणारे ठरते.
जुन्या झालेल्या नळांचे नट ढीले झाल्यामुळे त्यातून पाणी गळायला सुरुवात होते.
घरातून पाण्याची एक-एक थेंब गळणे म्हणजेच घरातून पैसा बाहेर जाण्याचा मार्ग तयार होणे होय.
यामुळे घरात धन येण्याचे मार्ग बंद होऊ शकतात आणि आर्थिक संकटे ओढवू शकतात.
पाण्याचा अपव्यय किंवा नासाडी होणाऱ्या घरात लक्ष्मी किंवा समृद्धी टिकत नाही.
ही समस्या टाळण्यासाठी गळणारी टोटी किंवा नळ ताबडतोब दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.
सदर माहिती ही धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे.