Weather Change Fatigue Remedies|ऋतू बदलताच जाणवतोय थकवा? 'हा उपाय ठरतो गुणकारी

स्वालिया न. शिकलगार

हवामान बदलामुळे अनेकदा शरीरात मरगळ, अशक्तपणा, आळस जाणवतो

त्यावर मात करण्यासाठी जाणून घ्या हे सोपे घरगुती उपाय

सर्दी, खोकल्यासाठी आलं, तुळशीची पाने घालून बनवलेला चहा प्या.

यामुळे शरीराला झटपट ताजी आणि ऊर्जा मिळते.

सकाळी/दिवसभरात कोमट पाण्यात थोडे मध मिसळून प्या

शरीरातील स्टॅमिना आणि ऊर्जा टिकून राहते.

संत्री, मोसंबी, आवळा, लिंबूसारख्या व्हिटॅमिन सी युक्त फळे खा

यामुळे हवामानातील बदलामुळे येणारा थकवा नाहीसा होतो

रात्री भिजत ठेवलेले ४-५ बदाम, अक्रोड सकाळी रिकाम्या पोटी खा.

आळस दूर होऊन प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते

यामुळे शरीराला व्हिटॅमिन्स, गुड फॅट्स मिळतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Kaumudini|चांदण्यासारख्या पांढऱ्याशुभ्र फुलांची ही वनस्पती घरात ठेवल्याने काय होते?