१२-१४ तास खुर्चीवर बसून काम केल्यावर नेमकं काय बिघडतं?

मोनिका क्षीरसागर

स्ट्रेस नाही...काम आवडीचं आहे…पण हेच आजाराचं मूळ कारण ठरू शकतं

तुम्हाला कामाची आवड असली तरी शरीराला हालचाल ही हवीच

कामाच्या ठिकाणी अधिकवेळ एकाच स्थितीत बसल्याने शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो

योग्य हालचाल नसल्याने शरीरातील साखर व चरबीचं नियमन बिघडतं

चांगल्या प्रकारे फॅट पचवण्यासाठी (fat metabolism) आवश्यक असलेलं 'लायपोप्रोटीन लायपेज' नावाचं विकर (enzyme) कमी होतं

बसण्याच्या चुकीच्या स्थितीमुळे (posture) शरीराचा रक्तदाब आपोआप नियंत्रित ठेवण्याचं काम (autonomic control) बिघडतं आणि ब्लड प्रेशर (BP) कंट्रोलमध्ये समस्या येतात

बैठे कामामुळे दर 1 तास बसल्यावर हृदयविकाराचा धोका देखील 10% ने वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात

येथे क्लिक करा...