तुम्ही बाबा होऊ शकत नाही? पुरुषांमधील वंध्यत्वाची 'ही' 5 मोठी कारणं

पुढारी वृत्तसेवा

पुरुषांमधील वंध्यत्व ही एक गंभीर समस्या आहे, जी अनेक जोडप्यांना त्रास देतेय.

पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे पहिले मोठे कारण आहे शुक्राणूंचे कमी उत्पादन (Low Sperm Production).

शुक्राणूंच्या हालचालीतील दोष (Poor Sperm Motility), ज्यामुळे ते अंड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

वृषणांभोवतीच्या शिरा फुगल्यास (Varicocele) शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि हे तिसरे मोठे कारण आहे.

हार्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance), जसे की टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असणे.

जीवनशैलीतील घटक जसे की, धूम्रपान, अति मद्यपान किंवा स्थूलता (Obesity) हे देखील तितकेच कारणीभूत आहेत.

वंध्यत्वाची 'ही' कारणं असल्यास वेळीच योग्य उपचार घ्या अन् बाबा होण्याचा आनंद घ्या.

येथे क्लिक करा