दिनेश चोरगे
पचन बिघडते: जेवणाची वेळ चुकल्याने चयापचय मंदावते आणि गॅस-ॲसिडिटीचा त्रास वाढतो.
अशक्तपणा : साखरेची पातळी कमी झाल्याने शरीराला सतत थकवा आणि चक्कर येते.
एकाग्रतेचा अभाव: मेंदूला ऊर्जा न मिळाल्याने कामात लक्ष लागत नाही आणि गोंधळ वाढतो.
स्वभाव चिडचिडा होणे : भुकेमुळे तणावाचे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे विनाकारण राग येतो.
तीव्र डोकेदुखी : पोषक तत्वांची कमतरता आणि पोटातील गॅसमुळे डोकेदुखी सुरू होते.
अल्सरचा धोका: सतत उपाशी राहिल्याने अल्सरचा धोका वाढतो.
रोगप्रतिकारशक्ती कमी : वेळेत जेवण न केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
शरीराला जपा : आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे कामासोबतच शरीरालाही जपा