सावधान ! ८ ते १० तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करता. 'या' आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात

अविनाश सुतार

मधुमेह आणि हृदयरोगांसह मोठ्या आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळते.

Pexel Photo

रक्तातील साखरेची पातळी वाढते. इन्सुलिनची पातळी कमी होऊ शकते.

Pexel Photo

जास्त वेळ बसणे, हे एक नवीन धूम्रपान आहे. तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे.

Pexel Photo

जेवणानंतर रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या पातळीत तीव्र वाढ होते.

Pexel Photo

दीर्घकाळ बसल्याने स्नायूंचे आकुंचन कमी होते आणि ग्लुकोजचे सेवन कमी होते.

Pexel Photo

दोन मिनिटे हलके किंवा मध्यम चालण्याने फायदा होतो.

Pexel Photo

दर २०-३० मिनिटांनी बसल्यानंतर २ मिनिटे उठणे आणि चालणे किंवा हालचाल करा.

Pexel Photo

कॅलरी बर्न करा. हालचालींच्या वारंवारतेवर लक्ष केंद्रित करा.

Pexel Photo
येथे क्लिक करा.