shreya kulkarni
कोणत्याही समारंभात जाताना अगदी उपाशी पोटाने जाऊ नका.
"संध्याकाळी भरपूर खायचं आहे" म्हणून दिवसभर उपाशी राहिलात तर पुढे अति खाणं अटळ आहे!
समारंभात पोचल्यावर थेट सॅलड काउंटरकडे वळा; आधी अर्धी प्लेट सॅलड खा
गप्पा मारत खाल्लं तर भूक थोडी शांत होते आणि ओव्हरइटिंग टाळता येतं
सॅलड झाल्यावरच ठरवा की मुख्य जेवणात पाणीपुरी खायचं का पोळी-भाजी?
कारण दोन्हीमध्ये कॅलरीज जवळपास सारख्याच असतात एक निवडा आणि दुसऱ्यापासून स्वतःला थांबवा
जर तुम्ही फक्त एकच पदार्थ खाल्ला आणि टोटल कॅलरीज मेंटेन केल्या तर तुमचं डाएट बिघडणार नाही! प्रमाण महत्त्वाचं आहे!
प्रचंड उपाशी गेलात तर तुमचं खाणं दुप्पट-तिप्पट होईल, आणि मग डाएटचा बोजवारा उडेल म्हणूनच थोडं खा!
उपाशी पोट नको
सॅलडने सुरुवात
एकच डिश ठरवा
कॅलरीज लक्षात ठेवा
स्वतःवर कंट्रोल ठेवा
Fit रहा, Smart खा फंक्शनचा आनंद guilt-free घ्या!