अविनाश सुतार
तोंडातील लाळ मानवाला मिळालेले वरदान असून शरीरासाठी नैसर्गिक औषध म्हणून काम करते
चष्मा घालविण्यासाठी सकाळी उठल्यावर गुळणी न करता किंवा दात न घासता तोंडातील थुंकी डोळ्यांना काजळ लावतो त्यापद्धतीने लावा
लाळ नियमित डोळ्यांना लावल्यास चष्म्याचा नंबर कमी होण्यास सुरुवात होते, तसेच डोळ्यांची नजर वाढण्यास मदत होते
डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी सकाळी उठल्यावर तोंडातील लाळेने मालिश केल्यास काळी वर्तुळे कमी होऊन त्वचा सामान्य होईल
डायबिटीज रूग्णाला जखम झाल्यास सकाळी तोंडातील लाळ जखमेवर लावल्यास जखम हळूहळू बरी होण्यास मदत होते
भाजल्यामुळे त्वचेवरील काळ्या डागावर लाळेने मालिश केल्यास डाग निघून जाऊन त्वचेसारखा पूर्ववत होण्यास मदत होते
खाज खरुज झाली असल्यास सकाळी लाळ विना गुळणी करता लावल्यास बरे होण्यास मदत होते
तोंडातील लाळेमध्ये टायलीन नावाचे एंजाइम असल्याने पचनशक्ती सुधारते, पचन क्रियेसंबंधी समस्या दूर होतात
गुटखा, तंबाखू खाण्यामुळे तोंडातील लाळ तयार होण्यास अडथळे येतात, परिणामी तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते