भाजलेल्या खोबऱ्यात आरोग्यदायी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात..यातील MCTs (Medium-Chain Triglycerides) शरीराला जलद ऊर्जा देण्यास मदत करतात..पचनक्रिया सुधारण्यास आणि चयापचय (Metabolism) सुरळीत ठेवण्यास सहाय्य होते..पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटत असल्याने वजन नियंत्रणात मदत होऊ शकते..खोबऱ्यातील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात..हेल्दी स्नॅक म्हणून भाजलेले खोबरे खाऊ शकता..मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शरीराला आवश्यक चांगले फॅट्स मिळतात..मात्र, कॅलरीज जास्त असल्याने अतिसेवन टाळणे आवश्यक आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...