Spicy Food : तिखट खाल्ल्यानं आरोग्याला काय फायदा?

पुढारी वृत्तसेवा

काही लोकांना तिखट पदार्थ खायला खूप आवडतात

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

नवीन एका संशोधनानुसार, आहारातून मिरीसारखे तिखट पदार्थ खाल्याने आरोग्य चांगले राहते

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

तिखट मिरच्या असलेले पदार्थ खाल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

तिखट पदार्थांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

अनेक अभ्यासातून असेही दिसून आलंय की नियमितपणे तिखट पदार्थ खाणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहते

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

ते इतरांच्या तुलनेत आजारीही कमी पडतात

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

२०२३ मधील एका अभ्यासानुसार, मिरी आणि अतितिखट मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असते

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेहाचा धोका कमी होतो

Spicy Food | (Source- Pudhari Photo)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

दैनंदिन आहारात लसूण का हवा? जाणून घ्या त्याचे फायदे... | File Photo
Garlic Benefits : दैनंदिन आहारात लसूण का हवा? जाणून घ्या त्याचे फायदे...