पुढारी वृत्तसेवा
निंबोळी– महाऔषधी
आयुर्वेदात निंबोळीला महाऔषधी मानले जाते, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.
फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण
पावसाळ्यात होणारे खाज, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी निंबोळीचा उपयोग करा.
त्वचेसाठी वरदान
निंबोळीचा लेप त्वचा स्वच्छ, निरोगी आणि निखळ बनवतो.
केसांसाठी लाभदायी
निंबोळीचे तेल किंवा पेस्ट केसांना मुळांपासून मजबूत करून नैसर्गिक चमक देतात.
शुगर कंट्रोलमध्ये मदत
निंबोळीचे नियमित सेवन ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते.
गर्मीमध्ये शरीराला थंडावा
निंबोळी उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवते आणि थकवा कमी करते.
विविध प्रकारे उपयोग
निंबोळी पावडर, काढा किंवा लेप स्वरूपात वापरली जाऊ शकते.
प्रकृतीचं नैसर्गिक गिफ्ट
नियमित वापराने गंभीर आजारांपासून शरीराचं रक्षण करते.