Makhana For Men: मॅग्निशियम, कॅल्शियम अन् प्रोटीनचा खजाना 'मखाना'... पुरूषांसाठी का आहे महत्वाचा?

Anirudha Sankpal

मखाना म्हणजे काय?

मखाना हा प्रामुख्याने कमळाच्या बीजांपासून निर्माण होणारा एक आरोग्यदायी आणि ग्लूटेन-फ्री पदार्थ आहे.

पोषणाचा खजाना

यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

स्पर्म काउंट वाढतो

पुरुषांमधील स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी मखाना उपयुक्त आहे.

टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढवते

मखाण्याच्या नियमित सेवनामुळे पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन हार्मोनची पातळी वाढण्यास मदत होते.

मसल्स बिल्डिंगसाठी फायदेशीर

व्यायामानंतरच्या आहारात (पोस्ट वर्कआउट डाइट) मखाण्याचा समावेश केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होते.

gym timing | pudhari photo

ऊर्जा वाढवते

मखान्याचे नियमित सेवन केल्याने पुरुषांच्या शरीरातील ऊर्जा आणि कामुकता वाढण्यास मदत होते.

लैंगिक समस्यांवर गुणकारी

मखाण्याच्या सेवनामुळे पुरुषांमधील विविध लैंगिक समस्या आणि नपुंसकता दूर होण्यास मदत मिळते.

Sleep problems and solutions | Canva photo

सेवनाची योग्य पद्धत

हा पौष्टिक मखाना तुम्ही स्नैक्स म्हणून किंवा रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध सोबत खाऊ शकता.

Makhana Milk Benefits | file photo
येथे क्लिक करा