भेंडीच्या पाण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे!
पुढारी वृत्तसेवा
भेंडीच्या पाण्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
Canva
भेंडी पाणी सेवन ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते.
Canva
भेंडी पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला आर्द्रता व पोषण देतात.
Canva
भेंडीमध्ये असलेले फायबर शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
Canva
भेंडीमधील फायबर पचनसंस्था योग्य ठेवतो. त्यामुळे बद्धकोष्ठता व अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
Canva
भेंडीचं पाणी फायबरयुक्त असल्याने भूक नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
Canva
भेंडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K असते, जे हाडं आणि सांधे मजबूत बनवण्यास मदत करतात.
Canva
भेंडीमध्ये व्हिटॅमिन C आणि इतर खनिजं असतात, जी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
Canva
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आहारात बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Canva
येथे क्लिक करा.