हाडांना बळकटी देईल हे ड्रायफ्रूट, पुरक आहारासोबत केलेले सेवन ठरले फायदेशीर
पुढारी वृत्तसेवा
जेव्हा हाडांची मजबुती याबद्दल बोललं जातं, तेव्हा सर्वप्रथम आहारात कॅल्शियमच्या प्रमाणाची चर्चा हाेते.
canva
दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहेत. शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल, तर त्यांचे सेवन वाढवायला हवे.
canva
दूध, दही आणि योगर्ट यासारखे डेअरी प्रॉडक्ट्स हे कॅल्शियमसाठी अतिशय उपयुक्त असतात.
canva
तुम्हाला अशा एका ड्रायफ्रूटबद्दल माहिती आहे का? जो शरीरातील कॅल्शियम वाढवू शकतो.
canva
अक्रोड हे ड्रायफ्रूट सुपरफूडपेक्षा कमी नाही. त्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
canva
हाडांसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस हे खूप महत्त्वाचे मिनरल्स आहेत. आणि हे दोन्ही अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
canva
अक्रोडमध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K2 यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
canva
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन E आणि पॉलीफेनॉल्ससारखे अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात.
canva
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आहारात बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
canva
येथे क्लिक करा.