health benefits of kiwi | किवी खाण्याचे 'हे' थक्क करणारे फायदे तुम्‍हाला माहिती आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

किवीमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

यातील अँटीऑक्सिडंट्स पेशींच्या नुकसानापासून रक्षण करण्यास मदत करतात.

किवीमधील फायबरचे प्रमाण पचनक्रिया निरोगी ठेवण्‍यास मदत करते.

आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

किवीमध्ये कॅलरीज कमी असल्‍याने वजन नियंत्रणासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.