Kiwi Fruit Health Benefits | किवी फळात आरोग्यदायी गुण; रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त

अविनाश सुतार

किवी हे फळ सकृतदर्शनी चिकूसारखे दिसते; पण त्याची आंबट-गोड चव अधिक लक्षात राहते

किवी फळ केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही गुणकारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे

किवीमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल भरपूर असतात

किवीमध्ये कमी कॅलरी आहे, म्हणून तुम्ही त्याचा 'अमृत फळ' म्हणून विचार करू शकता.

डोळ्यांशी संबंधित आजारांमध्ये किवी खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने डोळ्यांची द़ृष्टी सुधारते आणि अंधुकपणाची समस्याही दूर होण्यास मदत होते

किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. हे फळ खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात

फायबर आणि पोटॅशियम खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करताय

किवी फळ धमन्या मजबूत करण्याचेही काम करते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते

तुमची प्रतिकारकशक्ती वाढवायची असेल, तर तुम्ही किवी जरूर खा. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते

येथे क्लिक करा