नारळ तेलनारळ तेलातील जंतुनाशक गुणधर्म कोंडा कमी करतात आणि केसांच्या कूपांना निरोगी ठेवतात, जे नैसर्गिकरीत्या केसांची वाढ करण्यास मदत करतात .रोझमेरी तेलरोझमेरी तेल टाळूतील रक्ताभिसरण वाढवते आणि सुप्त केसांच्या कूपांना सक्रिय करते. केसांची वाढ करण्यासाठी हे मिनॉक्सिडिलइतकेच प्रभावी ठरते.एरंडेल तेलएरंडेल तेलात आढळणारे रीसिनोलेक अॅसिड टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि दाट केसांची वाढ घडवून आणते. ते टाळूतील संसर्ग रोखते .कांद्याचे तेलकांद्याच्या तेलात गंधक असते, जे कोलेजन तयार होण्यास मदत करते आणि केसांना मजबुती देते .बदाम तेलबायोटिन आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध बदाम तेल केसांची मुळे तंदुरुस्त करते आणि नाजूक केसांना मऊ करते .सीडरवुड तेलसीडरवुड तेल टाळूतील तेलांचे संतुलन राखते आणि रक्ताभिसरण सुधारते. रोझमेरी किंवा लॅव्हेंडर तेलासोबत मिसळल्यास अधिक प्रभावी ठरते.जोजोबा तेलजोजोबा तेल टाळूतील नैसर्गिक तेलासारखे कार्य करते. हे टाळूला खोलवर आर्द्रता देते, कूपांतील अडथळे दूर करते .लॅव्हेंडर तेललॅव्हेंडर तेल पेशींची वाढ वाढवते आणि त्यात जंतुनाशक गुणधर्म असतात. टाळूवरील ताण कमी करण्यात प्रभावी ठरते .आर्गन तेलआर्गन तेलातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई कमकुवत मुळांना बळकट करते, रासायनिक उत्पादनांमुळे होणारे नुकसान टाळते.येथे क्लिक करा