पेरूच्या झाडाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात . पेरूची पाने खाण्यामुळे जबरदस्त आरोग्यदायी फायदे मिळतात.पेरू हे व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असलेले उष्णकटिबंधीय फळ आहे. पेरूचे पाने खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.हृदय संबंधित आजारावर पाने खाल्याने फायदा होऊ शकतो.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.पचनक्रिया सुरळीत होऊन पचनशक्ती वाढते.मासिक पाळीच्या काळात वेदना दूर होऊन आराम मिळू शकतो.वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.येथे क्लिक करा