कोमट पाणी पिल्याने आतड्यांसंबंधीचा त्रास कमी होतो आणि पोट साफ होते .अपचन आणि आम्लपित्त झाल्यास कोमट पाणी घेऊ शकता. अन्न खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेची तक्रार होत नाही आणि पोटदुखी कमी होते.सकाळी हलके कोमट पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते .आरोग्याच्या फायद्यांसोबतच मन देखील शांत राहते आणि प्रमाणात भूक लागते. पचनशक्ती सुधारते, सौम्य कोमट पाणी पोट आणि आतडे हायड्रेट करण्यास मदत करते . कोमट पाणी प्यायला सुरुवात केल्यास त्वचेवरच्या सुरकुत्या जाऊन ती चमकदार होते.शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.कोमट पाणी पिल्याने छातीत अडकलेला कफ मोकळा होतो, केस लवकर पांढरे होत नाहीत, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात .येथे क्लिक करा