नॅचरल अँटीबायोटिक! रोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाण्याचे 'हे' ५ जबरदस्त फायदे

पुढारी वृत्तसेवा

नैसर्गिक शक्ती

लसणाला 'नॅचरल अँटीबायोटिक' मानले जाते, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते.

benefits of garlic | pudhari

हृदयाचे आरोग्य

रोज सकाळी उपाशीपोटी लसूण खालल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदय निरोगी राहते.

रक्तदाब नियंत्रण

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी लसूण एक उत्तम नैसर्गिक औषध ठरते.

BP control diet

रोगप्रतिकारशक्ती

लसणामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वेगाने वाढते.

immunity

पचन सुधारते

उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या तक्रारी दूर होतात.

canva photo

डिटॉक्सिफिकेशन

शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर काढण्यासाठी लसूण अत्यंत प्रभावी आहे.

Peeling garlic tips | Canva photo

संसर्गापासून बचाव

सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी रोज एक लसणाची पाकळी खाणे फायदेशीर आहे.

सावधानता

लक्षात ठेवा, लसणाचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

येथे क्लिक करा...