पुढारी वृत्तसेवा
अंगाला सतत खाज सुटल्यामुळे अस्वस्थता वाढते आणि त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो.
बदलत्या हवामानामुळे किंवा रक्तातील उष्णता वाढल्यामुळे त्वचेला खाज येते.
शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेवर जंतूंचा प्रादुर्भाव होऊन खाज सुटते.
रासायनिक साबण किंवा डिर्टजंटच्या अतिवापरामुळेही त्वचेची जळजळ होऊ शकते.
अंगाला खाज येत असल्यास नखांनी खाजवणे टाळावे, कारण यामुळे जखमा होऊ शकतात.
आहारात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास त्वचा कोरडी पडते आणि खाज वाढते.
घरगुती उपायांनी खाज कमी न झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज थांबण्यास मदत होते.