Cinnamon Health Benefits | मसाल्यातील 'दालचिनी' खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

अविनाश सुतार

भारतीय घरांमध्ये शतकानुशतके दालचिनीचा वापर केला जात आहे

चहाची चव वाढवण्यासाठी आणि भाज्यांमध्ये सुगंध आणण्यासाठी दालचिनी वापरली जाते

दालचिनी चयापचय वाढविण्यास मदत करते

दालचिनी योग्यरित्या घेतली, तर ती वजन कमी करण्यास मदत करू शकते

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करते

जर १२ आठवडे दररोज सुमारे ३ ग्रॅम दालचिनी घेतली, तर इन्सुलिन संवेदनशीलता आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते

दालचिनी खूप आरोग्यदायी असली तरी अतिसेवनामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते

तोंडात जळजळ किंवा अल्सर होऊ शकतो, मधुमेहाचे औषध घेणाऱ्यांमध्ये साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते

सकस आहार, नियमित व्यायाम आणि योग्य मात्रेत वापर केल्यास दालचिनी आरोग्यदायी ठरते

येथे क्लिक करा