Asit Banage
काजूमधील चांगले फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले काजू खाल्ल्याने दिवसभर उत्साह आणि ऊर्जा टिकून राहते.
काजूतील प्रथिने व खनिजांमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते.
काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे व दात बळकट होतात.
काजूमधील फायबर व प्रथिनांमुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते.
काजूमधील पोषक तत्वांमुळे त्वचेचे तेज वाढते व केस मजबूत होतात.
काजूमधील लोह व तांबे रक्तनिर्मितीस मदत करतात.
काजूमधील अँटीऑक्सिडंट्समुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो.