Benefits of colocasia leaves : अळूच्या पानांत दडलेत आरोग्याचे रहस्य!

Asit Banage

अळूच्या पानांमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

canva image

व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

canva image

व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

canva image

अळूच्या पानांचे सेवन अशक्तपणा कमी करते आणि ऊर्जा वाढवते.

canva image

फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.

canva image

तापानंतर भूक नसेल, तर अळूच्या पानांनी चव सुधारते.

canva image

बाळंतपणानंतर दुध कमी येत असल्यास अळूची भाजी उपयुक्त ठरते.

canva image

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

canva image
Priya Mani Raj
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...