जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी ३-४ कडूनिंबाची पाने चावून खाल्ली, तर शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.आयुर्वेदात कडुनिंबाला औषधी गुणांची खाण म्हटले जाते. कारण या झाडाचा प्रत्येक भाग आरोग्यदायी असतो .फ्लेव्होनॉइड्स, अझादिरॅक्टिन, निम्बिडिन, टॅनिन, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर तसेच अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात .शतकानुशतके दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी कडूनिंबाचा दंतमंजन म्हणून वापर केला जातो .कडूनिंब शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो . १. दात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील जंतू नष्ट करतात आणि हिरड्यांतून रक्त येणे तसेच श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात .२. यकृत यकृत आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. नीम यकृताला डिटॉक्स करण्यास मदत करते आणि यकृताच्या ऊतींना होणारे नुकसान कमी करू शकते .त्वचाकडूनिंबांच्या पानातील गुणधर्मामुळे त्वचेचेआरोग्य सुधारते. त्वचा आतून स्वच्छ ठेवली जाते. विषारी घटक बाहेर काढले जातात .रोगप्रतिकार शक्ती वाढतेकडूनिंबांच्या अॅन्टी बॅक्टेरिया आणि अॅन्टी फंकल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते .येथे क्लिक करा