Cardamom Health Benefits | 'मसाल्यांची राणी' वेलची जेवणानंतर चावून खाल्यानंतर काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

अविनाश सुतार

मसाल्यातील इलायची म्हणजे वेलचीचा माउथफ्रेशनर म्हणून वापर केला जातो

जड जेवणानंतर वेलची चावून खाल्ल्यास पचन सुधारण्यासाठी मदत होते

आयुर्वेदात वेलचीचा अर्क औषधे बनवण्यासाठी वापरला जात असे

तोंडातील बॅक्टेरिया आणि तोंडाच्या दुर्गंधी घालविण्यासाठी वेलची चघळल्यास फायदा होतो

वेलचीमध्ये सिनेओल सारखी नैसर्गिक संयुगे असतात, ती पाचक एंजाइम्सच्या स्रावाला उत्तेजन देतात

जड जेवणानंतर जाणवणारी अस्वस्थता किंवा जडपणा कमी करू शकते

पोटफुगी, गॅस आणि आम्लता कमी होण्यास, पोटाच्या स्नायूंना ताकद मिळण्यास मदत होते

वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात यकृत आणि मूत्रपिंडांना उत्तेजित करून विषारीपणा वाढवणारे संयुगे असतात

नियमितपणे वेलची चावल्याने शरीरातील विषारी पदार्थ अधिक कार्यक्षमतेने बाहेर पडण्यास मदत होते आणि चयापचय सूक्ष्मपणे वाढतो

येथे क्लिक करा