दिनेश चोरगे
सिगरेटमधील विषारी घटकांमुळे फुफ्फुसांचा कॅन्सर आणि दमा होण्याचा धोका वाढतो
सिगरेटच्या व्यसनामुळे मानसिक ताण, चिडचिड आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते
सिगरेटमुळे पोटाचे विकार उद्भवतात तसेच भूक मंदावते
सिगरेटमुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडतात आणि तुम्ही वयापेक्षा जास्त मोठे दिसू लागता
सतत सिगरेट पिल्याने दात पिवळे पडतात, हिरड्यांचे आजार होतात आणि तोंडाला दुर्गंधी येते
धूम्रपानामुळे पोटातील ॲसिडिटी वाढते आणि अल्सर (जखम) होण्याचा धोका असतो
तुम्ही सिगरेट ओढता तेव्हा तुमचेच नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचेही आरोग्यही धोक्यात येते
आताच्या महागाईच्या जमान्यात सततच्या सिगरेटच्या व्यसनामुळे तुमचे आर्थिक गणित बिघडते