अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आज १० जून रोजी ३२ वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे.दरम्यान तिने उज्जैनमध्ये जाऊन महाकालचे दर्शन घेतले.तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “जय महाकाल! मी वाढदिवसाची सुरुवात अशा प्रकारे करते”.तिने इन्स्टावर काही ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत.पिंक कलर ऑफ शोल्डर गाऊन वेस्टर्न लूकमध्ये ती दिसतेय .हा लूक ग्लॉसी मेकअप, ओपन हेअर आणि डायमंड नेकलेस सोबत पूर्ण केला आहे .हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘कदाचित तू इथे हवा होतास..’.ती सध्या अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे.Ankita Walawalkar Vat Purnima | अंकिताचे कुणाल भगतसोबतचे गोड गुलाबी फोटो व्हायरल