Happy Birthday Tejashri Pradhan | तेजश्री स्वत:ला मेंटेंन कशी ठेवते, काय आहे तिचे फिटनेसचे रहस्य?

स्वालिया न. शिकलगार

आज २ जून रोजी तेजश्रीचा वाढदिवस आहे

Instagram

ती आपला फिटनेस कसा ठेवते, जाणून घेऊया.

Instagram

ती नाश्तामध्ये हर्बल टी, घरात बनवलेले ताजे ज्यूस पिते, फळे खाते

Instagram

जेवणात भात, डाळ, भाजी, रोटी खाते

Instagram

सूर्यनमस्कार, पश्चिमोत्तानासन, अर्ध मत्स्येंद्रासन, त्रिकोणासन, चक्रासन करते

Instagram

तिच्या दैनंदिन जीवनात कार्डिओचा देखील समावेश आहे

Instagram

दोरीवरच्या उड्या, डंबल हिट्स बायसिकल क्रचेंस करते

Instagram

Squat Thrusters, Single Leg Deadlifts, Single Arm Snatches, Deep Squats मारते

Instagram

Devil Press, Lateral Goblets, Reverse Lunges, Lizard Climbers करते

Instagram
Prajakta Mali | 'ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा', प्राजूचा फ्लॉवर पिंक लेहेंग्यावर स्टायलिश दुपट्टा