पुष्पासारख्या सुपरहिट चित्रपटातून सामंथा लोकप्रिय झाली .सामंथा रुथ प्रभू कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे .२०२४ च्या माहितीनुसार, सामंथाची संपत्ती १०१ कोटी रु आहे .वेब सीरीज ‘सिटाडेल: हनी बनी’ साठी तिने १० कोटी रु. घेतल्याचे म्हटले जाते .एका चित्रपटासाठी ती ४ कोटी रुपये घेते .‘पुष्पा: द राईज’मध्ये गाणे ‘ऊ अंटावा’साठी तिने तब्बल ५ कोटी रु. घेतले होते .शिवाय तिच्याकडे ८ कोटींचा एक डुप्लेक्स अपार्टमेंट आहे .सी व्ह्यू असणारा १५ कोटींचा ३ बीएचके अपार्टमेंट आहे .‘जगुआर एक्सएफ’, ‘लँड रोव्हर’, ‘ऑडी क्यू ७’, ‘पोर्शे केमॅन जीटीएस’, ‘बीएमडब्ल्यू ७ सीरीज’, ‘मर्सिडीज बेंज जी 63 एएमजी’ अशा गाड्या आहेत .'दिल हुम हुम करे'...'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रुचिराचा ब्राऊन लेहेंगा चोलीत कमाल लूक