रुचिराने तुझ्या वाचून करमेनामधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले होते.माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून ती लोकप्रिय झाली .ती बिग बॉस मराठी ४ मध्येही दिसली होती .रुचिराचा जन्म मुंबई येथे झाला .तिने भांडुप येथील पराग विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले .पुढे मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेजमधून पदवी पूर्ण केली .कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी व्हायची .सोबत, लकडाऊन यासारख्या काही चित्रपटात ती दिसली .'हीरामंडी' फेम आलमजेब म्हणजेच शर्मिन सहगलने दिली गूड न्यूज