Happy Birthday Sai Pallavi | तब्बल २ कोटींची जाहिरात नाकारणारी साई पल्लवी आपल्या सौंदर्याबद्दल काय म्हणते?

स्वालिया न. शिकलगार

साऊथ स्टार साई पल्लवीचा आज ९ मे रोजी वाढदिवस आहे

Instagram

२०१९ मध्ये तिने २ कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती


Instagram

फेअरनेस क्रिमला कधीच प्रमोट करत नाही, म्हणून तिने जाहिरात करण्यास नकार दिला होता

Instagram

साईचे नैसर्गिक सौंदर्य आहे ती चित्रपटाही कधी मेकअप करत नाही

Instagram

ती म्हणते, शूटिंगवेळी लाईट्समुळे डोळे छोटे दिसतात, म्हणून आय लायनर, बिंदी लावते.

Instagram

इतक्या पैशांचं काय करू? घरी जाऊन भात-भाकरीच खाते, असेही साई म्हणते

Instagram

हा भारतीय कलर आहे

Instagram

आपण परदेशी लोकांना तर म्हणत नाही की, तुम्ही गोरे का आहात?

Instagram
'पी.एस.आय. अर्जुन' सोबत झळकणार अक्षया हिंदळकर