Damini 2.0: दामिनीची भूमिका साकारणारी कलाकार कोण?

स्वालिया न. शिकलगार

अन्यायाविरुध्द नेहमीच ठामपणे उभी राहिलेली निर्भीड पत्रकार 'दामिनी' पुन्हा भेटीला येतेय

Instagram

ती अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर नव्हे तर सुप्रिती शिवलकर आहे

Instagram

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दामिनी २.० ही मालिका पाहायला मिळणार आहे

Instagram

सुप्रितीने झी मराठीवरील “लक्ष्मीनिवास” मालिकेत सुपर्णा मुकादम ही भूमिका साकारलीय

Instagram

ती रत्नागिरीची असून तिचा जन्म १९ मार्च, १९९४ रोजी झाला

Instagram

तिचे शालेय शिक्षण 'पटवर्धन हायस्कूल' तर 'गोगटे जोगळेकर कॉलेज, मुंबई' येथून अभिनयाचे धडे घेतले आहेत

Instagram

बाळूमामाच्या नावानं चांगभलं, मन हे बावरे, आईच्या कवच कविता, गाथा नवनाथांची, तू चाल पुढं, सौ. प्रताप मानसी सुपेकर मालिकांमध्येही दिसली

Instagram

चित्रपट पुरुष, हलगत, ब्लॅक माईंड, हिंदी चित्रपट- नादोस; 'मागच्या बेंचवर' या सीरीजमध्येही काम केले आहे

Instagram

ती तुम जो मिले हो या हिंदी गाण्यातही सहभागी झाली आहे

Instagram
बोक्या सातबंडे हे पात्र आलं कुठून? दिलीप प्रभावळकर यांनी सांगितली भन्नाट स्टोरी