कोरड्या पडणाऱ्या आणि निर्जीव केसांसाठी हेअर सीरमचा वापर चांगला असतो.केसांसाठी सीरम नेहमी विचारपूर्वकच निवडायला हवा.केस स्वच्छ धुतल्यानंतर थोडासा ओलावा असेल तेव्हाच सीरम लावायला पाहिजे.हेअर सीरम लावल्यामुळे तुमचे केस मऊ होण्यास मदत होते.केसांवरुन फक्त थोडेसे थेंब हेअर सीरम लावायला पाहिजे.अस्वच्छ किंवा गुंता असलेल्या केसांवर कधीही सीरम लावू नका.सीरम लावल्यानंतर लगेचच केस लवकर सरळ किंवा Blow Dry करु नका.आपल्या केसांच्या प्रकारानुसार सीरम निवडा.केसांच्या पोत जाणून सिरम निवडण्यासाठी Hair Expert चा सल्ला घ्या.Rudraksha : गळ्यात रुद्राक्ष घालताना या चुका करू नका, नाहीतर तुमचे काम बिघडू शकते