हिंदू धर्मग्रंथांनुसार, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान महादेवाच्या अश्रूंपासून झाली असल्याने रुद्राक्षाला पवित्र मानले जाते. .रुद्राक्ष घालताना काय करू नये याबद्दल जाणून घेऊया.रुद्राक्ष हा खूप पवित्र मानला जातो. मांसाहार, मद्य सेवन करू नका. त्यामुळे देवांचा देव महादेव क्रोधित होऊ शकतात.जर भगवान शिव एखाद्या भक्तावर रागावले तर त्याचे काम होण्यापूर्वीच बिघडू शकते.जर तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती चांगली नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही रुद्राक्ष घालणे टाळायला हवे.जर तुम्ही स्मशानभूमीकडे जात असाल तर अशा परिस्थितीत गळ्यात रुद्राक्ष घालून जाऊ नका. असे करणे अशुभ मानले जाते, त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.रुद्राक्ष हा कधीही स्नान केल्याशिवाय घालू नये, स्नान केल्यानंतर सर्वप्रथम रुद्राक्ष शुद्ध करा आणि नंतरच तो परिधान करावा.Janmashtami Special: यंदा तुमच्या छोट्या बालगोपाळाची अशा प्रकारे खास तयारी करा