Hair Loss : केस कमजोर होतायत? जाणून घ्या खरे कारण आणि उपाय

पुढारी वृत्तसेवा

केसगळतीचा वाढता त्रास

आजकाल तरुणांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे, धावपळीचं जीवन व असंतुलित आहार घेणे ही त्याची मुख्य कारणे आहेत.

canva

चुकीचा आहार

फास्टफूड, तेलकट आणि जंकफूड खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि गळू लागतात.

canva

चुकीचे प्रॉडक्ट

जास्त केमिकल असलेले शॅम्पू, कलर किंवा जेल वापरल्याने देखील केस गळतात, नैसर्गिक किंवा हर्बल प्रॉडक्ट वापरणे अधिक फायदेशीर आहे.

canva

ताणतणावाचा परिणाम

ताणतणाव आणि झोपेचा अभाव हे देखील केसगळतीचे मोठे कारण आहे, मन शांत ठेवणे व meditation करणे हा त्यावरचा उपाय आहे.

canva

वातावरण आणि प्रदूषण

धूळ प्रदूषण आणि सूर्यकिरणामुळे केसांच्या मुळांवर वाइट परिणाम होत, त्यासाठी डोक झाकून बाहेर पडा व नियमित केसांना तेल लावणे.

canva

आहारात पोषक अन्न घ्या

आवश्यक प्रोटीन, बायोटीन, झिंक आणि आर्यनयुक्त अन्न खा, पालक , अंडी, सुका मेवा आणि फळ केसांसाठी उत्तम आहेत.

canva

घरगुती उपाय

आठवड्यातून दोनदा गरम तेलाने मसाज करणे, मेथीच्या दाण्यांचे पाणी वापरणे, अलोएवरा चे जेल डोक्याला लावणे

canva

केसगळती थांबवायची असेल तर तणावमुक्त रहा, योग्य आहार घ्या आणि नैसर्गिक प्रॉडक्ट्सचा वापर जास्तीत जास्त कर.

canva
Monsoon Hair Care Tips | Canva
Winter Hair Care Tips | थंडीत केसांची अशी घ्या कळजी