Hair Dye Side Effects | हेअर डायमधील 'या' केमिकलमुळे होऊ शकते गंभीर ॲलर्जी

पुढारी वृत्तसेवा

केस रंगवण्याचा वाढता ट्रेंड
आजकाल पांढरे केस लपवण्यासाठी किंवा फॅशनसाठी अनेकजण नियमितपणे हेअर डाय वापरतात.

Can't dye hair after henna | Canva

त्वचेवर होऊ शकते अॅलर्जी
हेअर डायमधील काही केमिकल्समुळे त्वचेवर खाज, लालसरपणा आणि अॅलर्जिक रिऍक्शन होऊ शकते.

स्कॅल्पवर जळजळ
डाय लावताना स्कॅल्पवर जळजळ, खाज किंवा सूज येण्याची शक्यता असते.

Hair Dye | Canva Photo

त्वचा कोरडी पडू शकते
डाईतील रसायनांमुळे त्वचा कोरडी होऊन तिची नैसर्गिक आर्द्रता कमी होऊ शकते.

Can't dye hair after henna

डाग पडण्याचा धोका
हेअर डाय चेहऱ्यावर किंवा मानेवर लागल्यास त्वचेवर काळे डाग पडू शकतात.

पिंपल्स आणि रॅशेस
संवेदनशील त्वचेच्या लोकांना डायमुळे पिंपल्स किंवा रॅशेस होऊ शकतात.

acne

पॅच टेस्ट आवश्यक
हेअर डाय वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट केल्यास अॅलर्जीचा धोका कमी होतो.

Ayurvedic Hair Color

नैसर्गिक पर्याय वापरा
केमिकल डायऐवजी मेंदी किंवा हर्बल डाय वापरणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

Can't dye hair after henna

समस्या वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
त्वचेवर गंभीर रिऍक्शन दिसल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

White hair at young age
Breathing Tricks | pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>