shreya kulkarni
गूळ आणि नारळाचे दान करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील.
गरिबांना केशरयुक्त दूध वाटा. यामुळे तुमचे भाग्य उजळेल.
गायीची सेवा करा आणि फळांचे दान करा. यामुळे करिअरमध्ये यश मिळेल.
लहान मुलींना खीर खाऊ घाला. यामुळे घरात सुख-समृद्धी येईल.
गहू दान करा. यामुळे आरोग्य चांगले राहील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला अन्न आणि वस्त्र दान करा. यामुळे जीवनात सकारात्मकता येईल.
गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य द्या. यामुळे ग्रहदोषांपासून मुक्ती मिळेल.
हळदीचे दान करा. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
पक्ष्यांना धान्य आणि विष्णू मंदिरात पिवळ्या वस्तू दान करा. यामुळे सौख्य वाढेल.
कबुतरांना दाणे आणि गरिबांना चप्पल, छत्री किंवा केळी दान करा.
आई-वडिलांचा आदर करा आणि काळ्या उडदाची डाळ दान करा. यामुळे सौभाग्य लाभेल
सुवासिनींना सौभाग्याचे साहित्य दान करा. यामुळे अखंड सौभाग्य टिकून राहील.